अमरावती :- 10 कोरोना पॉजिटिव्ह – 71 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू – PDMC मधील डॉक्टर चा रिपोर्ट पॉजिटिव्ह

0
4851
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२६.०६.२०२०, वेळ : २०.०५)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU lab, AMT_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*अमरावतीत नऊ आणखी positive*

१. ७१, पुरुष, चावडी चौक, बडनेरा
२. ४१, पुरुष,चावडी चौक, बडनेरा
३. १८, पुरुष, अंबागेट
४. ४४, महिला, अंबागेट
५. ७५, महिला, अंबागेट
६. ५६, पुरुष, साबण पुरा
७. ५१, पुरुष, महाजन पुरा
८. ४५, महिला, महाजन पुरा
९. २८, महिला, छायानगर

*_SGBAU lab, AMT reports_*

 

*कोरोना चाचणी अहवाल*

(२६.०६.२०२०, वेळ : २१.०५)

(अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार)

*अमरावतीत आणखी एक positive*

पीडीएमसी रुग्णालयात कार्यरत एका २७ वर्षीय _डॉक्टर_ पुरूष व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ४८६*

 

 

*एका रुग्णाचा मृत्यू*

चावडी चौक, बडनेरा येथील ७१ वर्षीय पुरुष व्यक्तीत लक्षणे आढळल्याने २४ जूनला
त्यांचा swab घेण्यात आला.
नंतर त्यांचा ताप वाढल्याने त्यांना आज सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाबाधित मयत व्यक्तीची संख्या २१ झाली आहे.

०००.