अमरावती :- परत 3 कोरोना रुग्ण – एकूण रुग्णसंख्या 508 – आज 27 जणांना डिस्चार्ज

0
3824
Google search engine
Google search engine

27 व्यक्तींना आज जिल्हा कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 

*कोरोना चाचणी अहवाल*

(२७.०६.२०२०, वेळ : १८. ३०)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _DHRUV lab, NGP कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*_अमरावतीत आणखी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह_*

१. ३२, पुरुष, शेगाव नाका, अमरावती
२. ४४, पुरुष, अकोट, जि. अकोला (दाखल- बेस्ट हॉस्पिटल)
३. ४५, पुरुष, अकोट, जि. अकोला (दाखल – बेस्ट हॉस्पिटल)

*_DHRUV lab, NGP reports_*

*अद्याप एकूण : ५०५*

 

*कोरोना चाचणी अहवाल*

(२७.०६.२०२०, वेळ : २१. ००)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार)

१. ३२, महिला, नर्सिंग स्टाफ, पीडीएमसी रुग्णालय, अमरावती

२. ४०, पुरुष, स्टाफ, पीडीएमसी रुग्णालय, अमरावती

३. ५५, पुरुष, नानोरी, जि. अमरावती

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५०८*