अमरावती ब्रेकिंग – आज 5 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या गेली 513 वर*

0
4191

*कोरोना चाचणी अहवाल*

(२८.०६.२०२०, वेळ : ११. ००)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*कोरोना चाचणी अहवाल*
१. ६५, पुरुष, रामपूरी कॅम्प
२. २७, पुरुष, रामपूरी कॅम्प
३. ६५, महिला, अशोक नगर
४. ५०, पुरुष, परसोड, अकोट, जि. अकोला
५. ४८, महिला, नवी वस्ती,बडनेरा

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५१३*