अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात 22 कोरोना पॉजिटिव्ह आढळले

0
7635
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(२८.०६.२०२०, वेळ : २१. २५)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*आज आणखी २२ पॉझिटिव्ह*

*कोरोना चाचणी अहवाल*
१. १६, पुरुष, वलगाव विलगिकरण कक्ष
२. ३६, पुरुष, गुलजार पुरा, अंजनगाव सुर्जी
३. ३३, पुरुष, मोमीनपुरा रस्ता, अंजनगाव सुर्जी
४. ५०, पुरुष, सायमा कॉलनी, वॉर्ड क्रमांक १, परतवाडा
५. ३३, पुरुष, डब्बीपुरा, तहसील मार्ग, अंजनगाव सुर्जी
६. ३२, पुरुष, काझीपुरा, अंजनगाव सुर्जी
७. ७०, पुरुष, मधुबन ले-आउट, दस्तुरनगर, अमरावती
८. ३२, पुरुष, मध्यवर्ती कारागृह, वडाळी, अमरावती
९. ५०, पुरुष, पीडीएमसी स्टाफ
१०. ७०, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा
११. २५, महिला, नवी वस्ती, बडनेरा
१२. २५, महिला, अशोकनगर, अमरावती
१३. १९, महिला, अशोकनगर, अमरावती
१४. २६, पुरुष, अशोकनगर
१५. २८, पुरुष, अशोकनगर
१६. ४५, महिला, अशोकनगर
१७. ३४, पुरुष, ग्रामीण रुग्णालय स्टाफ, नांदगाव खंडेश्वर
१८. २२, महिला, हिवरा धारणी जि. यवतमाळ
१९. ५४, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा
२०. १८, महिला, महात्मा फुले नगर, नवसारी
२१. २७, महिला, यशोदानगर क्र. एक
२२. ४०, महिला, अशोकनगर

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५४३*

 

या संदेशात लॅबच्या अहवालानुसार उल्लेखित *नवी वस्ती, बडनेरा* असा पत्ता दर्शविलेल्या तिन्ही व्यक्ती (उपरोक्त संदेशानुसार क्र. १०, ११ व १९) *पाचबंगला, बडनेरा* येथील रहिवाशी असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.