Amravati :- 2 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या 549

3325

*कोरोना चाचणी अहवाल*

(२९.०६.२०२०, वेळ : २०. २५)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

_दोन व्यक्तींचा अहवाल positive_

१) ५५, पुरुष, अंबा गेट, दत्त मंदिर, अमरावती

२) ५०, पुरूष, योगराजनगर, अमरावती

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५४९*

जाहिरात