चांदूर रेल्वेत युवकाची गळफास लावून आत्महत्या – कारण अस्पष्ट

1940
जाहिरात

 

*चांदूर रेल्वे –

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात ३६ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशिष केशवराव बोडखे (३६) रा. राधानगर, चांदूर रेल्वे असे मृतक युवकाचे नाव आहे.

आशिष बोडखे हा खाजगी काम करीत होता. मध्यरात्रीच्या दरम्यान आशिष ने किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मृत्युचे कारण समजु शकले नाही. चांदूर रेल्वे पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।