अमरावती ब्रेकिंग :- राठी नगर , अंजनगाव सुर्जी सहित जिल्यात 12 कोरोना पॉजिटिव्ह

4935

*कोरोना चाचणी अहवाल*

(३०.०६.२०२०, वेळ : १२. ३०)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_, तसेच DHRUV Lab कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

_जिल्ह्यात १२ व्यक्तींचा अहवाल positive_

१) ४०, महिला, काँग्रेसनगर (जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण)
२) ५५, पुरुष, जयस्तंभ चौक बडनेरा
३) ७०, पुरूष, डब्बीपुरा, अंजनगाव सुर्जी
४) २३, महिला, डब्बीपुरा, अंजनगाव सुर्जी
५) ११, महिला, डब्बीपुरा, अंजनगाव सुर्जी
६) ०५, पुरुष, डब्बीपुरा, अंजनगाव सुर्जी
७)१९, पुरुष, एस आर पी एफ कॅम्प, अमरावती
८) ३०, पुरूष, जुनी वस्ती, बडनेरा
९) २१, महिला, नवाथे नगर
१०) ७५, महिला, माळीपुरा, बडनेरा
११) २४, महिला, साबणपुरा

*_SGBAU lab, AMT reports_*

१२) ५५, महिला, राठीनगर, अमरावती

*_DHRUV Lab, NGP reports_*

*अद्याप एकूण : ५६१*

जाहिरात