अमरावती जिल्ह्यात आणखी आठ व्यक्तींचा अहवाल पॉजिटिव्ह

0
7360
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(३०.०६.२०२०, वेळ : १८. २०)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

_जिल्ह्यात आणखी आठ व्यक्तींचा अहवाल positive_

१) २९, पुरुष, साबण पुरा
२) ३३, पुरुष, विलासनगर
३) ४५, महिला, साबण पुरा
४) २७, महिला, महाजन पुरा
५) ६५, महिला, महाजन पुरा
६) ०३, बालिका, खोलापूर जि. अमरावती
७) ६५, पुरुष, अंबिकानगर, शाळा क्रमांक १६ जवळ
८) ५५, पुरुष, अशोकनगर

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५६९*