Amravati Breaking :- ७५ वर्षीय कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू – मयत व्यक्तीची संख्या २४

2543
जाहिरात

*कोविड रुग्णालयात एक मृत्यू*

अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
सदर व्यक्ती धामणगाव रेल्वे येथील रहिवाशी होती.

सदर व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल ध्रुव लॅबने दिला होता. सदर व्यक्ती बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल होती आणि काल रात्री प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयात हलविण्यात आले.
त्यामुळे कोरोनाबाधित मयत व्यक्तीची संख्या २४ झाली आहे.
०००

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।