अंजनगाव सुर्जी येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू – मृतांचा आकडा गेला 25 वर

0
3379
Google search engine
Google search engine

*एका रुग्णाचा मृत्यू*
अंजनगाव सुर्जी येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा कोविड रुग्णालयात आज सायंकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबधित मयत व्यक्तींची जिल्ह्यातील संख्या २५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली.