अमरावती ब्रेकिंग :- जिल्यात 16 नवीन कोरोना रुग्ण आढळले

0
5951
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ४ जुलै २०२०, १५.४०)

*महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार अद्ययावत*

_काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत अमरावती येथे १६ रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. २२, महिला, अशोकनगर
२. २५, पुरुष, अशोकनगर
३. २२, पुरुष, नवाथेनगर
४. २८, पुरुष, बिंदवाडी,जुनीवस्ती बडनेरा
५. ३५, पुरुष, सिध्दार्थनगर
६. २७, महिला, पोस्टल कॉलनी
७. ४७, पुरूष, खाटिकपूर,जुनी वस्ती, बडनेरा
८. ३६, पुरुष, माताफैल,जुनी वस्ती, बडनेरा
९. ४६, पुरुष, विजयनगर, गोपालनगर
१०. ४४, महिला, पंजाबराव कॉलनी, अमरावती
११. २०, महिला, गणेश विहार
१२. २६, पुरुष, जळू, नांदगाव खंडेश्वर
१३. ०९, पुरुष, गोविंदनगर, अमरावती
१४. ४०, पुरुष, कंवरनगर
१५. ४२, पुरूष, बालाजीनगर
१६. ६०, पुरूष, नवाथेनगर

*अद्याप एकूण : ६६६*

 

या संदेशात लॅबच्या अहवालानुसार नमूद *४४, महिला, पंजाबराव कॉलनी* (उपरोक्त संदेशानुसार क्रमांक १०) असा पत्ता दर्शविलेल्या व्यक्तीचे रहिवास ठिकाण हे *दर्यापूर* येथील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.