अमरावती ब्रेकिंग :- आणखी १४ कोरोना रुग्ण आढळले – 2 कोरोना रुग्णांच निधन

0
6354
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ४ जुलै २०२०)

_अमरावती येथे आज आणखी १४ रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. ३१, पुरुष, अशोकनगर
२. ३५, पुरुष, अशोकनगर
३. २२, पुरूष, दुसरी गल्ली, यशोदानगर
४. ३०, महिला, अशोकनगर
५. ५५, पुरुष, अशोकनगर
६. ४२, महिला, अशोकनगर
७. ४५, पुरुष, विदर्भ प्रीमिअर सोसायटी
८. ३२, पुरुष, बेलपुरा
९. ४६, पुरूष, अशोकनगर
१०. ३४, महिला, अशोकनगर
११. ५६, पुरुष, जैन मंदिर, सराफा बाजार
१२. ५५, पुरूष, अशोकनगर
१३. ८५, महिला, अशोकनगर
१४. ६६, पुरुष, धानोरा, जि. यवतमाळ (दोन दिवसांपूर्वी जिल्हा कोविड वॉर्डात दाखल)

*अद्याप एकूण : ६८०*

*कोरोनाबाधित मयत संख्या २७*

जिल्हा कोविड रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रिया टाऊनशिप येथील ५२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा कोविड रुग्णालयात काल मृत्यू झाला.

२. बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधित व्यक्तीचे (जुनी वस्ती बडनेरा) आज निधन झाले.