अमरावती ब्रेकिंग :- आज आढळले 2 कोरोना पॉजिटिव्ह – त्यातील 1 रुग्ण परतवाडा येथील

0
4166

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ६ जुलै २०२०, १५.११)

_अमरावती येथे काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत दोन रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. २१, पुरूष, परतवाडा, जि. अमरावती
२. ३३, पुरुष, चपराशीपुरा, कॅम्प, अमरावती

*अद्याप एकूण : ६९७*