अमरावती ब्रेकिंग :- कोरोनाने केलं सातवे शतक पूर्ण – आणखी 3 कोरोना पोजिटिव्ह – रुग्णसंख्या गेली 700 वर

0
5833

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ६ जुलै २०२०, १८.४५)

_अमरावती येथे आज दुपारनंतर तीन रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. २९, पुरूष, रामपुरी कॅम्प
२. ५५, महिला, रामपुरी कॅम्प
३. ५८, पुरुष, अमरनगर, vmv महाविद्यालयाजवळ, अमरावती

*अद्याप एकूण : ७००*