Amravati Breaking :- आज जिल्ह्यात 11 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले – रुग्ण संख्या 711 वर

4849

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ७ जुलै २०२०, १४.३०)

_अमरावती येथे आज दुपारपर्यंत ११ रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. ३३, महिला, तपोवन, माधवी विहार
२. ४०, महिला, भीमनगर
३. ३१, पुरुष, बिच्छू टेकडी
४. ३६, पुरुष, भिलटेक, जि. अमरावती
५. २८, महिला, दत्त कॉलनी, जुनी वस्ती, बडनेरा
६. ४०, पुरुष, चांगापूर, जि. अमरावती
७. ६२, पुरुष, दत्त कॉलनी, बडनेरा
*SGBAU Reports*

८. ३२, महिला, गौस नगर, पठाण चौकानजिक
९. ४९, पुरूष, गजानननगर
१०. ३२, पुरुष, गौसनगर, पठाण चौकाजवळ
११. ६०, पुरूष, गौसनगर, पठाण चौकाजवळ

*DHRUV Lab, NGP Reports*

*अद्याप एकूण : ७११*

जाहिरात