शेगांव सलून असोसिएनला रोग प्रतिकारक औषधींचे डॉ.सूरज पाटील यांच्या कडून वाटप

0
451
Google search engine
Google search engine

 

शेगांव प्रतिनिधी :- कोरोना या महामारीच्या आजारापासून प्रत्येक जण मास्क आणि सॅनीटायझर लावून वेळोवेळी आपले हात धुऊन स्वतः चा बचाव करित आहे. यातच भर म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आर्सेनिकच्या गोळ्या माणसाची रोग प्रतिकाशक्ती वाढवण्यात तरबेज असल्याचे प्रमाणित केले आहे त्याच अनुषंगाने शेगावात डॉ. सूरज पाटील, माऊली क्लिनिक शेगांव यांनी शेगाव सलून अशोशियाना व सर्व सलून व्यवसिकाना आणि त्यांच्या परीवारांना यांना आर्सेनिक गोळ्यांच्या २०० बॉटल वाटप करून त्यांना मायेचा हात दिला तरी पुढील महिन्याचा डोस सुद्धा यांच्या कडून देण्यात येईल असे शेगांव सलून असोसिएनचे अध्यक्ष अशोक राठोड यांच्या कडे सुपूर्त केल्या जातील तरी आपण सर्वांनी याचा आवश्य लाभ घ्यावा व आपले आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आव्हान डॉ.सूरज पाटील व अशोक राठोड यांनी केले तर अध्यक्ष अशोक राठोड यांनी शेगांव सलून असोसिएन तर्फे डॉ सूरज पाटील यांचे आभार व्यक्त केले.