अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात 14 कोरोना पॉजिटिव्ह

0
6187
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. ७ जुलै २०२०, १९.१०)

_अमरावती येथे आज दुपारनंतर १४ रुग्ण आढळल्याची अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच दिली._

१. ६२, पुरुष, आशियाड कॉलनी
२. ४६, महिला, आशियाड कॉलनी
३. २५, पुरूष, सिध्दार्थनगर, रामपुरी
४. १८, महिला, जुनी वस्ती, बडनेरा
५. ४२, महिला, सरस्वतीनगर नवे कॉटन मार्केट
६. ११, महिला, सरस्वतीनगर
७. ५४, पुरुष, अशोकनगर
८. ५१, महिला, चण्डिकापूर, दर्यापूर
९. २२, महिला, संजय गांधीनगर क्रमांक २
१०. २५, महिला, ब्राम्हणवाडा
११. २६, पुरुष, वलगाव
१२. ३५, पुरुष, अंजनगाव सुर्जी
१३. ४९, महिला, पोलीस ठाणे, फ्रेझरपुरा
१४. ७०, पुरुष, नवी पाण्याची टाकी परिसर, हनुमाननगर, गाडगे नगर

*SGBAU Reports*

*अद्याप एकूण : ७२५*