अमरावती ब्रेकिंग :- आज जिल्ह्यात 10 कोरोना पॉजिटिव्ह

0
7639
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ८ जुलै २०२०, १०.५०)

१) ४२, पुरुष, जिल्हा परिषद कार्यालय, अमरावती
२) २९, पुरूष, बुंदेलपुरा, अचलपूर
३) ५८, महिला, मौलापुरा, अमरावती
४) २८, पुरुष, धामणगाव रेल्वे येथील क्वारंटाइन सेंटर
५) ३५, महिला, नवी पाण्याची टाकी, गाडगेनगर
६) ४६, महिला, खोलापूर, जि. अमरावती
७) ३५, महिला, धामणगाव रेल्वे येथील क्वारंटाइन सेंटर
८)०८, पुरुष, धामणगाव रेल्वे येथील क्वारंटाइन सेंटर
९) २६, महिला, मौलापुरा, अमरावती
१०) ४३, पुरुष, शेगाव नाका
*SGBAU Lab_Reports*

*अद्याप एकूण : ७३५*