अमरावती ब्रेकिंग – जिल्ह्यात आणखी १४ कोरोना रुग्ण आढळले

0
5182
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ९ जुलै, १४.०५)

*जिल्ह्यात आज आणखी १४ रुग्ण आढळले.*

१. २८, पुरुष, अशोकनगर
२. १७, पुरुष, अशोकनगर
३. २४, पुरुष, बंदुलपूर, ता. अचलपूर
४. ६५, पुरुष, टोपेनगर
५. ४३, पुरुष, सिध्दार्थनगर
६. ४७, महिला, ग्रेटर कैलासनगर
७. ३६, महिला, इर्विन रुग्णालय (परिचारिका, _कोविड रुग्णालयात सेवा दिली आहे_.)
८. ३५, महिला, लालखेड, चांदूर रेल्वे
९. २६, पुरुष, चांदुर रेल्वे
१०. ४४, पुरुष, चांदुर रेल्वे
११. १४, पुरुष, अशोकनगर
१२. ७२, महिला, चांदुर रेल्वे
१३. ४४, महिला, माधवीविहार, तपोवन
१४. ५७, पुरुष, परांजपे कॉलनी, अमरावती

*_SGBAU Lab reports_*

*अद्याप एकूण : ७६९*