अमरावती ब्रेकिंग :- दोन कोरोना बाधित रुग्णांच निधन – मृतकांची संख्या झाली 30

3993

कोरोना रिपोर्ट
(दि. १० जुलै २०२०)
_*अपडेट*_

जिल्ह्यात कोरोनाबाधित मयत व्यक्तींची संख्या ३० वर पोहोचली आहे.

_बेस्ट इस्पितळात दाखल दोन कोरोनाबाधित व्यक्तींचे काल निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली._

१. हबिबनगर येथील ५३ वर्षीय पुरूष व्यक्तीचे काल निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ३ तारखेला positive आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी बेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले.

२. बेस्ट इस्पितळात दाखल असलेल्या एका ६० वर्षीय कोरोनाबाधित पुरूष व्यक्तीचा मध्यरात्रीनंतर (०२.३० वा.) मृत्यू झाला.

ते गौसनगर येथील रहिवासी होते.
ते सारी आजाराचे रूग्ण होते. दि. ७ जुलै रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल positive आला होता व बेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोनाबाधित मयत व्यक्तींची संख्या ३० वर पोहोचली आहे.
०००

जाहिरात