अमरावती शहरात 1 कोरोना पॉजिटिव्ह – एकून रुग्ण 782

1820

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. १० जुलै २०२०, १२.३०)

अमरावती शहरातील चपराशीपुरा
परिसरातील एका ५१ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.

*_SGBAU Reports_*

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले रुग्ण : ७८२*

जाहिरात