अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आणखी बारा पॉजिटिव्ह आढळून आले.

0
5766
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. १० जुलै, २०२०, १७.४९)

जिल्ह्यात आज आणखी बारा positive आढळून आले.

१. ५५, महिला, जुनी वस्ती, बडनेरा
२. २३, पुरुष, तारखेडा, अमरावती
३. १७, महिला, शेगाव नाका, अमरावती
४. ५०, महिला, भीमनगर
५. ५७, पुरुष, अरुण कॉलनी
६. ४७, पुरुष, सरस्वतीनगर

*SGBAU Lab reports*

*अँटिजेन टेस्टनुसार आढळलेले positive खालीलप्रमाणे*
७. ५५, पुरुष, पवननगर, नवी वस्ती, बडनेरा
८. ६८, पुरुष, माता फाईल, जुने बडनेरा
९. २८, महिला, यशोदानगर, क्रमांक १, गल्ली नं. ३
१०. ३४, पुरुष, संजय गांधीनगर, कापसी माता मंदिराजवळ
११. ४०, महिला, आझाद चौक, तिवसा
१२. ३९, पुरुष, आझाद चौक, तिवसा
*अद्याप एकूण : ७९४*