अमरावती न्यूज :- आज आणखी 13 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले

0
6187
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ११ जुलै २०२०, १८.२१)

(जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार)

आज आणखी १३ रुग्ण आढळले

१. ६८, महिला, बालाजी मंदिर परिसर, अमरावती
२. ५३, पुरूष, तळेगाव
३. ३५, पुरूष, चांदुर रेल्वे
४. ३३, पुरूष, नवसारी
५. ५०, पुरूष, कंवरनगर
६. ८०, पुरुष, कारंजा
७. ५५, पुरूष, रौशननगर
८. ३७, पुरूष, गजानन नगर
९. ५३, पुरूष, सातूरणा, अमरावती
१०. ५५, पुरूष, सुभाष कॉलनी
११. ५०, पुरूष, विजय कॉलनी
१२. २८, महिला, शिंगणापूर (दर्यापूर)
१३. २६, पुरूष, हमालपुरा, अमरावती
*अद्याप एकूण : ८४१*