Amravati Breaking :- आणखी 14 कोरोना पॉजिटिव्ह – एकून रुग्ण संख्या 855

0
4949
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. ११ जुलै २०२०, २०.३०)

(जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार)

आज आणखी १४ रुग्ण आढळले

१. ४६, पुरुष, नंदनवन कॉलनी, vmv रस्ता
२. ३८, पुरूष, बजरंग टेकडी, राजापेठ
३. २२, पुरुष, भीमटेकडी, उत्तमनगर
४. ५९, पुरूष, गावंडे ले आऊट, सातूरणा
५. ५४, पुरूष, यशोदानगर क्रमांक २
६. ७०, महिला, जवाहर गेट, सककरसाथ
७. ४७, पुरूष, सिव्हील लाईन, अमरावती
८. ५३, महिला, राहुलनगर
९. ५०, महिला, Pampari, अमरावती (अहवालात नमूद उल्लेख)
१०. १५, महिला, गगलानी नगर
११. ३६, पुरुष, राहुलनगर
१२. ४०, महिला, पॅराडाईज कॉलनी
१३. ५०, महिला, धामणगाव रेल्वे
१४. ४०, पुरूष, टाकळी दर्यापूर

*अद्याप एकूण : ८५५*