अमरावती ब्रेकिंग :- सकाळी सकाळी जिल्ह्यात 23 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण संख्या 878

0
14682
Google search engine
Google search engine

, *सुधारणा* : उपरोक्त संदेशात वय ३० वर्षे, जुनी वस्ती, बडनेरा असा उल्लेख असलेल्या व्यक्तीचा अहवाल आजपूर्वीच प्राप्त झाला होता. सदर व्यक्तीची नोंद तत्पूर्वी च्या आकडेवारीत घेण्यात आली आहे. सबब आज (१२ जुलै) रोजी दुपारपर्यंत आढळलेल्या रुगणांची संख्या २३ व एकूण रुग्णाची संख्या ८७८ ( आज दुपारपर्यंतची सुधारित आकडेवारी) आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.