Amravati Breaking :- जिल्ह्यात 12 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले – एकूण रुग्ण 890

0
8069
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि. १२ जुलै २०२०, १७.१२)

_अँटिजेन रिपोर्ट्स_

_अमरावतीत आणखी १२ रुग्ण आढळले._

१. ४५, पुरुष, संभाजी नगर नवी वस्ती बडनेरा
२. ४२, पुरुष, संभाजी नगर नवी वस्ती बडनेरा
३.२८, पुरुष, हमाल पुरा
४. ४४, पुरुष, माता फाईल, जुने बडनेरा
५. ८०, पुरुष, माता फाईल, जुने बडनेरा
६. १९, महिला, माता फाईल, जुने बडनेरा
७. २८, महिला, हरिदास पेठ, नवी वस्ती , बडनेरा
८. २१, महिला, टिळकनगर, जुने बडनेरा
९. २१, पुरुष, टिळकनगर, जुने बडनेरा
१०. १९, महिला, गावंडे ले आऊट साईनगर
११. २०, पुरुष, जैन हॉटेलमागे, बसस्थानकानजीक, अमरावती
१२. ३२, पुरूष, सहकार नगर, अमरावती

(दोनदा उल्लेखित झालेले एक नाव वगळल्यानंतर) *अद्याप एकूण : ८९०*