अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज सायंकाळी नव्याने २४ रुग्ण आढळून आले – रुग्ण संख्या 914 वर

0
10193
Google search engine
Google search engine

 

*अमरावती जिल्ह्यात १२ जुलैला रात्री साडेआठला आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा* :
१. ३२, पुरूष, श्रीनाथवाडी
२. ३८, पुरुष, काझीपुरा, वाशीम
३. १५, महिला, सिध्दार्थनगर
४. ३९, महिला, अंबिकानगर
५. ३४, महिला, एस बी आय कॉलनी जेल क्वार्टर

*पवननगर येथील एकाच कुटुंबातील ६ कोरोनाबाधित आहेत. मात्र, अहवालात त्यांच्या वयाचा उल्लेख नाही. ते खालीलप्रमाणे* :

६. महिला, पवननगर
७. पुरुष, पवननगर
८. महिला, पवननगर
९. पुरुष, पवननगर
१०. महिला, पवननगर
११. पुरुष, पवननगर

*१२*. ६०, महिला, सिध्दार्थनगर
१३. २४, पुरुष, राहुलनगर
१४. ६३, महिला, राहुलनगर
१५. २३, महिला, ग्रेटर कैलासनगर
१६. ३७, पुरुष, ग्रेटर कैलासनगर
१७. ३०, महिला, ग्रेटर कैलासनगर
१८. ४८, महिला, बाबा हरदासराम सोसायटी, कंवरनगर
१९. ३५, पुरूष, वृंदावन कॉलनी
२०. ३०, महिला, वृंदावन कॉलनी
२१. २४,पुरुष, जळू
२२. ३२, पुरुष, बाजली
२३. ४०, महिला, चपराशी पुरा
*२४*. पुरुष, कांतानगर (वयाचा उल्लेख नाही)

*अद्याप एकूण : ९१४*