चांदुर रेल्वेत आढळला 1 कोरोना पॉजिटिव्ह

0
2167

(१३ जुलै, १७.००)
*आणखी एक positive*

१. ५८, पुरुष, रामनगर, चांदुर रेल्वे

*अद्याप एकूण : ९४६*

 

_एकुण रूग्ण संख्या ७ वर_

*सदर व्यक्ती सद्या चांदूर रेल्वेतील कोवीड रूग्णालयात असुन त्यांचे वास्तव्य राम नगरमध्ये असल्याचे समजते.*

 

_घरीच राहा, सुरक्षीत राहा_