अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आणखी 15 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण रुग्ण 961

0
5020

*कोरोना चाचणी अहवाल*
_१३ जुलै २०, ०७.४५

_जिल्ह्यात आज प्राप्त अहवालानुसार १५ कोरोनाबाधित आढळले._

१. ५०, पुरुष,अंजनगाव सुर्जी
२. ३३, पुरुष, श्रीकृष्णपेठ
३. २५, महिला, श्रीकृष्णपेठ
४. २३, पुरूष, श्रीकृष्णपेठ
५. ४५, महिला, नंदनवन कॉलनी
६. ५३, पुरुष, पंजाबराव कॉलनी
७. २०,पुरुष, पंजाबराव कॉलनी
८. १३, महिला, अप्परवर्धा कॉलनी
९. १८, महिला, अप्परवर्धा कॉलनी
१०. ६२, पुरूष, शेगाव नाका
११. ५९, पुरुष, राहुल नगर
१२. ४९, पुरूष, राहुल नगर
१३. ५४, पुरुष, राहुल नगर
१४. ३२, पुरुष, बिचू टेकडी
१५. ५२, महिला, अशोक नगर

*अद्याप एकूण : ९६१*