अमरावती जिल्ह्यात मयत कोरोना बाधित व्यक्तींची संख्या गेली ३४ वर

0
2227
Google search engine
Google search engine

*मयत कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ३४*

१. ५५ वर्षीय महिलेचा (प्रवीण नगर) कोरोना चाचणी अहवाल positive आला होता. त्यांच्यावर बेस्ट इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांचे निधन झाले.

२. चांदुर बाजारमधील थूगाव येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. सदर व्यक्तीचा अहवाल positive आला. सदर व्यक्ती सारी या आजाराची रुग्ण होती.

जिल्ह्यात ३४ कोरोनाबाधित व्यक्ती मयत झाल्या आहेत, असे आरोग्य यंत्रणेने कळवले.
०००