अमरावती ब्रेकिंग :- सकाळी सकाळी नव्याने 7 कोरोना पॉजिटिव्ह

0
6510
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
१४ जुलै, ८.५८

नव्याने सात रुग्ण आढळले.

१. २४, महिला, कैलासनगर
२.२५, महिला, सावर्डी
३. ५७, पुरूष, बरतन बाजार
४.१०, पुरूष, आझाद चौक, तिवसा
५. ५६, पुरुष, रामनगर
६. ०८ महिने बालिका, नवघरीपुरा, अकोट
७. ४६, महिला, शिंगणापूर

*अद्याप एकूण : ९८६*