अमरावती ब्रेकिंग :- कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा संख्येत वाढ – रुग्णांचा आकडा गेला 1000 वर

0
6727

*कोरोना चाचणी अहवाल*
१४ जुलै, २०२०, २०.००

अमरावती येथे नवीन २ रुग्ण आढळले.
– पूर्णानगर, ३० वर्षीय पुरुष
-कवरनगर ६४ वर्षीय पुरुष (मयत)

*अद्याप पोसिटिव्ह एकूण : १०००*

*एकूण मृत : ३५*