एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू — जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ३७

0
2455
Google search engine
Google search engine

अमरावती :-

जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल तळेगाव येथील एका पुरुष व्यक्तीचा (५३) आज मृत्यू झाला. त्यांचा चाचणी अहवाल ११ जुलैला प्राप्त झाला होता. जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ३७ झाली आहे.
०००