अमरावती ब्रेकिंग :- आणखी 13 नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – रुग्ण संख्या 1118 वर

2796

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावतीत नव्याने १३ कोरोना बाधित आढळले._

_*Rapid Antigene Test Reports*_

१. ४२, पुरूष, पोलीस कॉलनी, गोपाल नगर
२. ६९, पुरुष, पोलीस कॉलनी, गोपाल नगर
३. ६३, पुरुष, टिळक कॉलनी, जुने बडनेरा
४. ४८, पुरुष, भुतेश्वर चौक
५. ४०, महिला, भुतेश्वर चौक
६. १५, महिला, भुतेश्वर चौक
७. १७, पुरुष, भुतेश्वर चौक
८. ५१, पुरुष, इकबाल कॉलनी
९. ५०, पुरुष, दस्तुर नगर
१०. ६५, पुरुष, घनश्याम नगर, सातुर्णा
११. ३५, पुरुष, घनश्याम नगर, सातुर्णा
१२. २५, महिला, जमील कॉलनी
१३. २४, पुरुष, धानोरा (जोग)

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १११८*

१७ जुलै २०२०, १६.१२

जाहिरात