अमरावती ब्रेकिंग – आणखी 11 कोरोना बाधित रुग्ण आढळले – त्यातील धामणगाव रेल्वे येथील सहा व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

4298

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावतीत नव्याने पाच व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना प्राप्त झाला._

_*Rapid Antigene Test Reports*_

१. ७१, पुरूष, सराफा बाजार
२. ५४, पुरूष, साबणपुरा

_*DHRUV Lab, NGP Reports*_
३. ४३, पुरूष, बिच्छू टेकडी, अमरावती
४. ४०, पुरूष, पेठपुरा, मोर्शी
५. ५२, महिला, छोटा बाजार, परतवाडा

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११२३*

_१७ जुलै २०२०, १७.१०

 

 

*कोरोना चाचणी अहवाल*

_धामणगाव रेल्वे येथील सहा व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे ._

_*Rapid Antigene Test Reports*_

१. २७, महिला, संत रविदासनगर
२. २५, महिला, भागचंदनगर
३. २४, महिला, भागचंदनगर
४, २७, महिला, भागचंदनगर
५. चार वर्षीय बालक, भागचंदनगर
६. ३८, महिला, भागचंदनगर
सर्व धामणगाव रेल्वे

_आज अद्यापपर्यंत_ : _४०_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११२९*

_१७ जुलै २०२०, १७.३०_

जाहिरात