अमरावती जिल्ह्यात आणखी आठ कोरोना बाधित आढळले – आतापर्यंत दिवसभरात 58 कोरोना रुग्ण आढळले

0
4736

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावती जिल्ह्यात आज आणखी आठ कोरोनाबाधित आढळले._

१. ३४, पुरुष, थुगाव, खोलापूर
२. ४०, महिला, हमालपुरा, अमरावती
३. ३८, पुरुष, मंगलधाम कॉलनी
४. ५७ पुरुष, हमालपुरा, अमरावती
५. २०, महिला, हमालपुरा, अमरावती
६. ४३, महिला, थुगाव, खोलापूर
७. ५०, महिला, रोशननगर, नांदगाव पेठ
८. ४३, महिला, टिळकनगर, बडनेरा

_*SGBAU, AMT Lab Reports*_

_आज आतापर्यंत : ५८_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११४७*

_१७ जुलै २०२०, १९.३०_