अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज १६ कोरोना बाधित रुग्ण आढळले

0
6679

*कोरोना चाचणी अहवाल*

१. २२, महिला, जेल क्वार्टर
२. ४३, पुरूष, धारणी क्वारंटाईन सेंटर
३. ३५, महिला, धारणी क्वारंटाईन सेंटर
४.४७, महिला, चिलम छावणी रस्ता
५. ४८, पुरुष, भाजीबाजार
६. ३०, पुरुष, नवजीवन कॉलनी
७. २७, महिला, वरुड
८. १८, महिला, धारणी क्वारंटाईन सेंटर
९. २१, महिला, वॉलकट कम्पाउंड
१०. २५, महिला, नवजीवन कॉलनी
११. ३२, पुरुष, धारणी क्वारंटाईन सेंटर
१२. २८, पुरूष, धारणी क्वारंटाईन सेंटर
१३. ४८, पुरूष, एकवीरानगर
१४. ४३, पुरूष, खोलापुरीगेट
१५. २४, पुरूष, इंटर्न होस्टेल, पीडीएमसी
१६. २४, महिला, (स्थळाचा सुस्पष्ट उल्लेख नाही)

_*SGBAU, AMT Lab Reports*_

_आज आतापर्यंत : १६_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११६३*

_१८ जुलै २०२०, १०.२०_