Amravati Breaking :- जिल्ह्यात नव्याने १६ कोरोनाबाधित आढळले

0
3708

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात नव्याने १६ कोरोनाबाधित आढळले.

*Rapid Antigene Test Reports*

१. ३१, महिला, तपोवन
२. ४७, महिला, कॅम्प
३. ६२, महिला, चांदसपुरा, नांदगाव खंडेश्वर
४. ३९, महिला, पोलीस कॉलनी, गोपाळनगर
५. १२, महिला, पोलीस कॉलनी, गोपाळनगर
६. ५१, महिला, पान अटाई, अंजनगाव सुर्जी
७. २३, महिला, पान अटाई, अंजनगाव सुर्जी
———————-

_*SGBAU Lab, Reports*_

१. ३८, पुरूष, विजयपथनगर
२. ५५, पुरूष, न्यू कॉंग्रेसनगर
३. ०४, बालक, रुक्मिणीनगर
४. २३, महिला, बजरंगनगर
५. १६, महिला, चपराशीपुरा
६. ५५, पुरूष, रतनगंज
७. २७, पुरुष, पीडीएमसी
८. २७, पुरुष, पीडीएमसी
९. ५०, महिला, चपराशीपुरा

_आज अद्यापपर्यंत_ : _३२_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११७९*

_१८ जुलै २०२०, १४.४१_