अमरावती सिटी अपडेट :- एका रुग्णाचा मृत्यू – जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 39

0
2606

*एका रुग्णाचा मृत्यू*

जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल माताफ़ैल, जुने शहर, अमरावती येथील एका पुरुष व्यक्तीचा (वय ८० ) आज मृत्यू झाला. जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या *३९* झाली आहे.
०००