Amravati Breaking :- जिल्ह्यात नव्याने २२ कोरोना बाधित आढळले – आज दिवसभरात 81 रुग्ण आढळले

0
5726
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात नव्याने २२ कोरोनाबाधित आढळले.

*Rapid Antigene Test Reports*

१. ६५, महिला, प्रवीण नगर
२. २५, महिला, पीडीएमसी
३. ४०, पुरुष, नेरपिंगळाई
४. ३०, पुरूष, मिल चाळ, बडनेरा
५. ६०, महिला, हमालपुरा
६. ३५, पुरूष, आनंदनगर
७. २८, महिला, उत्तमनगर
८. २२, महिला, पालाश लाईन, गाडगेनगर
९. २५, पुरूष, कृष्णनगर
१०. २८, पुरूष, शिरजगाव कसबा
११. ३६, पुरूष, जयनगर
१२. ३८, पुरूष, आसिफनगर
१३. ३५, महिला, परतवाडा
१४. ४२, पुरूष, खापर्डे बगीचा
१५. ०५, बालिका, खापर्डे बगीचा

_*DHRUV Lab, NGP Reports*_
१६. ४४, पुरुष, गुरुनानक सोसायटी, रुक्मिणीनगर
१७. ५९, महिला, व्हीनस पार्क
१८. ८३, पुरुष, व्हीनस पार्क
१९. ४२, पुरूष, झमझमनगर
२०. २०, पुरुष, नवसारी
२१. ५४, गजानन कॉलनी, दर्यापूर
२२. ५५, महिला, रामपुरी कॅम्प

_आज अद्यापपर्यंत : ८१_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १२२८*

_१८ जुलै २०२०, १९.३०_