Amravati City News :- जिल्ह्यात आणखी १२ कोरोनाबाधित आढळले.

4769

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी १२ कोरोनाबाधित आढळले.

_*Rapid Antigene Test Reports*_

१. २८, महिला, एसआरपीएफ कॅम्प
२. ३०, पुरूष, झमझम लॉनजवळ, अमरावती
३. ४७, महिला, पूर्णानगर, भातकुली
४. ५५, पुरूष, कॅम्प, अमरावती
५. ३५, पुरूष, लोणी टाकळी
६. ५२, महिला, मिल चाळ, बडनेरा
७. ७५, महिला, मिल चाळ, बडनेरा
८. ३२, पुरुष, चोरमाऊली
९. ४९, महिला, विलासनगर
१०. ८७, पुरूष, अशोका अपार्टमेंट, नरहरीनगर
११. ४२, पुरूष, शिरजगाव, मोर्शी
१२. ३०, पुरूष, राहूलनगर

_आज अद्यापपर्यंत_ : _३५_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १२६३*

_१९ जुलै २०२०, १७.१०_

जाहिरात