Amravati News Update :- जिल्ह्यात आणखी १४ कोरोना बाधित आढळले – एकूण रुग्ण 1277

0
7135
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी १४ कोरोनाबाधित आढळले.

*_SGBAU Lab Reports_*

१. चार वर्षीय बालक, घनश्यामनगर
२.१९, पुरूष, महेश कॉलनी
३.६२, पुरुष, महादेवनगर
४. ३६, पुरूष, इर्विन रुग्णालय
५. ४०, महिला, परतवाडा
६. ३०, महिला, सूरजनगर
७. ५०, महिला, सूरजनगर
८. २९, महिला, घनश्यामनगर
९. ०६, पुरूष, घनश्यामनगर
१०. ३६, पुरूष, पेठपुरा, मोर्शी
११. ३०, महिला, घनश्यामनगर
१२. ३२, पुरूष, घनश्यामनगर
१३. ६४, महिला, घनश्यामनगर
१४. १०, महिला, धारणी क्वारंटाईन सेंटर

_आज अद्यापपर्यंत_ : _४९_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १२७७*

_१९ जुलै २०२०, १८.१०_