अमरावती ब्रेकिंग :- दोन रुग्णांचा मृत्यू – अद्यापपर्यंत कोरोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या : 41

4371

*दोन रुग्णाचा मृत्यू*

१. आशियाड कॉलनी, अम. येथील 57 वर्षीय पुरुष यांचा नागपूर येथे दाखल कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू.

२. अंजनगाव सुर्जी येथील 56 वर्षीय पुरुष यांचा सुपरस्पेशालिटी कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू.

अद्यापपर्यंत कोरोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या : *४१*
०००

जाहिरात