अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात १२ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह – मोर्शी , नांदगाव खंडेश्वर मध्ये ही रुग्ण

0
6062
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

*_Rapid Antigene Test Reports_*

जिल्ह्यात १२ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
१. ४९, महिला, महाराणा प्रताप चौक, सराफा बाजार, अमरावती
२. ६०, पुरूष, सराफा बाजार
३. २०, पुरूष, नरहरीनगर
४. ३०, महिला, हमालपुरा
५. ४८, पुरूष, सिंधी कॅम्प, नवे बडनेरा
६. ४०, महिला, सिंधी कॅम्प, नवे बडनेरा
७. ३८, पुरूष, माता फैल, बडनेरा
८. ७०, पुरुष, धानोरा जोग, नांदगाव खंडेश्वर
९. ५०, महिला, धानोरा जोग, नांदगाव खंडेश्वर
१०. २४, महिला, धानोरा जोग, नांदगाव खंडेश्वर
११. ३७, महिला, मोर्शी
१२. ५०. पुरुष, मोर्शी

_आज अद्यापपर्यंत_ : _३४_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १३११*

_२० जुलै २०२०, १६.४१_