अमरावती न्यूज :- जिल्ह्यात आणखी २३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

0
5833
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

*_Rapid Antigene Test Reports_*

जिल्ह्यात आणखी २३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

१. २३, पुरुष, प्रतीक राणानगर, वडाळी उद्यानाजवळ
२. ५२, पुरुष, रामपुरी कॅम्प
३. २५, पुरुष, विलास नगर
४. ४०, पुरुष, अंबागेट, इंद्रभुवन मागे
५. ३६, पुरुष, पूनम स्टुडिओ लाईन, गाडगेनगर
६. ४८, पुरुष, प्रवीणनगर
७. ४५, महिला, प्रवीणनगर
८. ३७, पुरुष, प्रवीणनगर
९. ५७, पुरुष, लक्ष्मीनगर, हनुमान महाराज मंदिराजवळ
१०. ५०, पुरुष, प्रवीणनगर
११. ५८, महिला, विजयपथनगर
१२. २८, पुरुष, शोभानगर
१३. २८, महिला, रामदेवनगर, बेलपुरा
१४. ६०, महिला, मसानगंज
१५. १८, महिला, कॅम्प, अमरावती
१६. ४४, पुरुष, सराईपुरा, अचलपूर
१७. ८०, पुरुष, राहूलनगर
१८. २६, पुरुष, राजापेठ, अमरावती
१९. २६, महिला, पाटील अपार्टमेंट, शेगाव नाका
२०. ३४, पुरुष, शेगाव नाका
२१. ०५, महिला, शेगाव नाका
२२. सात महिन्यांची बालिका, शेगाव नाका
२३. २६, महिला, शेगाव नाका

_आज अद्यापपर्यंत_ : _६१_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : १३३८*

_२० जुलै २०२०,१९.३०_