अमरावती ब्रेकिंग :- जिल्ह्यात आणखी ०५ रुग्ण आढळले

0
4613
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी ०५ रुग्ण आढळले.

*_TRUNAT Test Reports_*

१. ३३, महिला, नमुना गल्ली, अमरावती
२. ५३, पुरुष, बालाजीनगर, अमरावती
३. ६५, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा
४. ४२, पुरुष, गुलजारनगर, अमरावती
५. ४५, पुरुष, सरस्वतीनगर, अमरावती

_आज आतापर्यंत : ५८_

*अद्याप एकूण : १६०८*

_२४ जुलै, १९.४५