अमरावती सिटी न्यूज :- जिल्ह्यात आणखी २६ रुग्ण आढळले – परतवाडा मध्येही रुग्ण संख्येत वाढ

0
3862
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी २६ रुग्ण आढळले.

*_SBGAU Reports_*

१. २९, महिला, हमालपुरा, अमरावती
२. ३३, महिला, नवाथेनगर, अमरावती
३. ३७, पुरुष, नवाथेनगर, अमरावती
४. २८, पुरुष, साईनगर, अमरावती
५. २२, पुरुष, आमले प्लॉट, भातकुली रोड, अमरावती
६. २८, पुरुष, सिंधुनगर, अमरावती
७. २८, पुरुष, झेनिथ हॉस्पिटल, खत्री कॉम्प्लेक्स, अमरावती
८. ५७, पुरुष, रामलक्ष्मण अपार्टमेंट, सिंधी अमरावती
९. ७०, महिला, राजापेठ, अमरावती
१०. २८, पुरुष, तपोवन, अमरावती
११. ३२, महिला, तारखेडा, अमरावती
१२. २७, महिला, गावंडे लेआऊट, अमरावती

*RAPID ANTEGENE REOORTS*

१. ३३, पुरुष, शेगाव राहटगाव रोड, देशमुख लॉन, अमरावती
२. ६०, महिला, शेगाव राहटगाव रोड, देशमुख लॉन, अमरावती
३. ४३, महिला, श्रीराम कॉलनी, अकोली रोड, अमरावती
४. १९, महिला, श्रीराम कॉलनी, अकोली रोड, अमरावती
५. २५, पुरुष, इतवारा बाजार, अमरावती
६. ४६, महिला, विजय कॉलनी, व्ही.एम.व्ही रोड अमरावती
७. ६०, पुरुष, भातकुली, अमरावती
८. ८०, महिला, गुरुनानकनगर, परतवाडा
९. ३८, महिला, गुरुनानकनगर, परतवाडा
१०. ५१, पुरुष, सिव्हिल लाईन, परतवाडा
११. ७८, महिला, सिव्हिल लाईन,
परतवाडा
१२. १९, महिला,सिव्हिल लाईन, परतवाडा
१३. ५०, महिला,सिव्हिल लाईन, परतवाडा
१४. २१, महिला,सिव्हिल लाईन, परतवाडा

_आज आतापर्यंत : ५४_

*अद्याप एकूण : १६६२*

_२५ जुलै, १९.५०