अमरावती जिल्ह्यात आणखी ९ रुग्ण आढळले.

4538

*कोरोना चाचणी अहवाल*

_अमरावती जिल्ह्यात आणखी ०९ रुग्ण आढळले._

*SGBAU LAB REPORT*

१. ५०, पुरुष, हबीबनगर
२. ५५, पुरुष, सुरजनगर, शंकरनगर जवळ
३. २७, पुरुष, कृष्णानगर
४. ५६, पुरुष, साबू लेआऊट, साईनगर
५. ५१, पुरुष, साबणपुरा
६. ३१, महिला, पाचबंगला, गुळदे कॉलनी च्या मागे
७. ३५, पुरुष, जुना कॉटन मार्केट, अमरावती
८. ५५, पुरुष, म्हाडा कॉलनी, विलासनगर
९. ५०, पुरुष, चपराशीपुरा, अमरावती

_आज आतापर्यंत : ४२_

*अद्याप एकूण : १७७१*

_२७ जुलै, _२१.००

जाहिरात