Vidarbha24News :- Amravati जिल्ह्यात नव्याने २३ रुग्ण आढळले

4439

*जिल्ह्यात नव्याने २३ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २९ : रॅपीड अँन्टीजन टेस्टद्वारे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज प्राप्त अहवालात आणखी २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या १९३७ झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

१. ५०, पुरुष, कल्याण नगर लाईन नंबर ४
२. ३९, पुरूष, जवाहर गेट शनिमंदिर मागे
३. ५४, पुरुष, मसानगंज
४. ४५, पुरुष, अंबाविहार, रतन पारवी रुग्णालयाजवळ
५. ३७, महिला, शेगाव नाका
६. ३५, महिला, जवाहर गेट शनिमंदिर मागे
७. ४५, पुरुष, पॅराडाईज कॉलनी
८. २८, पुरुष, सरस्वती नगर कॉटन मार्केट जवळ
९. ४८, पुरुष, मु.पो.केकतपुर
१०. ४०, महिला, चपराशी पुरा राहुल नगर
११. ८५, महिला, जवाहर गेट शनी मंदिराजवळ
१२. ५५, महिला, सरस्वती नगर कॉटन मार्केट जवळ
१३. ७२, पुरुष, काझीपुरा ता. अंजनगाव सुर्जी
१४. ५२, पुरुष, दस्तुर नगर लाईन नंबर ३
१५. २८, महिला, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
१६. २७ पुरुष, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
१७. २१, पुरुष, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
१८. ४९, पुरुष, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
१९. ४३, महिला, कांडली परतवाडा
२०. ५५, महिला, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
२१. २८, पुरुष, कापूस तळणी ता. अंजनगाव सुर्जी
२२. ३५, पुरुष, तेलखार ता. चिखलदरा
२३. ६५, महिला, बेलपुरा

*आज अद्यापपर्यंत : ९९*

२९ जुलै, १९.०५

जाहिरात