Vidarbha24News :- Amravati जिल्ह्यात नव्याने आणखी २८ रुग्ण आढळले

4453

*जिल्ह्यात नव्याने आणखी २८ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ३० : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज उपलब्ध करून दिलेल्या अहवालात आणखी २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आज अद्यापपर्यंत ८५ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या *२०४२* झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :
१. ७, बालिका, बेलपूरा
२. ४८, पुरुष, बेलपूरा
३. ४०, पुरूष, बेलपूरा
४. ३५, महिला, बेलपूरा
५. २८, पुरूष, गणोजादेवी भातकुली
६. ८०, महिला, नांदगाव खंडेश्वर
७. ६५, महिला, कुंद सर्जापुर
८. ३७, पुरुष, एस आर पी एफ कॅम्प
९. ६०, पुरुष, हमालपुरा
१०. ३०, पुरुष, बालाजी नगर
११. ५२, पुरुष, नमुना गल्ली क्रमांक ३
१२. १६, पुरुष, राजपेठ अमरावती
१३. ७९, पुरुष, वाणीपुरा, कारंजा जिल्हा वाशीम
१४. ३९, पुरुष, प्रभात कॉलनी अमरावती
१५. ५७, पुरुष, परतवाडा
१६. १९, महिला, बेलपूरा
१७. ३५, पुरुष, कुंद सर्जापूर अमरावती
१८. ५०, पुरुष, नमुना गल्ली नंबर ३
१९. ३१, पुरूष, नांदगाव खंडेश्वर
२०. ६२, पुरुष, महाजनपुरा
२१. १७, पुरुष, नमुना गल्ली नंबर ३
२२. ८०, पुरुष, बेलपुरा
२३. ३८, महिला, बेलपुरा
२४. २९, पुरुष, नेरपिंगळाई
२५. ७५, पुरुष, बेलपुरा
२६. ६२, पुरूष, छांगाणी नगर
२७. ११, बालक, बेलपुरा
२८. १७, पुरुष, बेलपुरा

०००

जाहिरात